Updated on 16 September 2026 Buddhist Vivah Manch हे बौद्ध समाजातील विवाह इच्छुक युवक-युवती, पालक आणि कुटुंबीयांसाठी तयार करण्यात आलेले विश्वासार्ह ऑनलाइन व्यासपीठ आहे. योग्य जीवनसाथी शोधण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने या मंचाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून वर नोंदणी, वधू नोंदणी, प्रोफाइल पाहणी आणि परस्पर संपर्काची सुविधा उपलब्ध करून…
Buddhist Vivah Manch : बौद्ध विवाह मंचात आपले हार्दिक स्वागत!
Updated on 16 September 2026
Buddhist Vivah Manch हे बौद्ध समाजातील विवाह इच्छुक युवक-युवती, पालक आणि कुटुंबीयांसाठी तयार करण्यात आलेले विश्वासार्ह ऑनलाइन व्यासपीठ आहे. योग्य जीवनसाथी शोधण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने या मंचाची निर्मिती करण्यात आली आहे.
या माध्यमातून वर नोंदणी, वधू नोंदणी, प्रोफाइल पाहणी आणि परस्पर संपर्काची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
●Buddhist Vivah Manch : बौद्ध विवाह मंचात आपले हार्दिक स्वागत!
🙏 नमो बुद्धाय | जय भीम 💙
बौद्ध समाजातील विवाह इच्छुक युवक-युवती, पालक आणि कुटुंबीयांसाठी आम्ही “बौद्ध विवाह मंच” हे विश्वासार्ह ऑनलाइन व्यासपीठ सुरू करत आहोत.
आजच्या डिजिटल युगात योग्य जीवनसाथी शोधणे अनेकांसाठी आव्हानात्मक बनले आहे. समाजातील युवक-युवती, पालक आणि नातेवाईकांना एक सुरक्षित, सुलभ आणि पारदर्शक माध्यम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मंचाची निर्मिती करण्यात आली आहे.
●Buddhist Vivah Manch या मंचावर आपण:
✅ वर नोंदणी करू शकता
✅ वधू नोंदणी करू शकता
✅ उपलब्ध प्रोफाइल्स पाहू शकता
✅ योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी संपर्क साधू शकता
आमचा प्रयत्न केवळ नोंदणी घेण्यापुरता मर्यादित नसून, बौद्ध समाजातील कुटुंबांना एकमेकांशी जोडणारे विश्वासार्ह माध्यम निर्माण करण्याचा आहे.
आपल्या सहकार्याने आणि विश्वासाने Buddhist Vivah Manch अधिक व्यापक आणि उपयुक्त बनू शकतो. त्यामुळे आपण स्वतः नोंदणी करा तसेच आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा.
🌐 संकेतस्थळ:
📱 WhatsApp संपर्क : 8806033058
👩 समन्वयक :सौ. रंजना पवार/नरावडे
💙 Powered by Satyashodhak Blog
आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा.
🙏 नमो बुद्धाय | जय भीम🙏
●Read more >>>>>
Satyashodhak Intercaste Marriage:सत्यशोधक आंतरजातीय विवाह अभियान ;स्वयंसेवक / सहकार्य नोंदणी फॉर्म

One Comment