बौद्ध विवाह Forms

Buddhist Marriage Forms

बौद्ध विवाह Forms या विभागात बौद्ध विवाहासाठी आवश्यक अर्ज, विवाह नोंदणी Forms, संमतीपत्र, प्रतिज्ञापत्र, कागदपत्रांची यादी आणि विविध अर्जांचे नमुने उपलब्ध करून दिले जातील. बौद्ध विवाहाची प्रक्रिया सोपी, स्पष्ट आणि कायदेशीर पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नागरिकांना उपयुक्त Forms व मार्गदर्शन या विभागातून मिळेल.