15 September 2026 Satyashodhak Intercaste Marriage अभियानात स्वयंसेवक / सहकार्य नोंदणी फॉर्म भरून शेकडोंच्या संख्येने सहभागी व्हा ! 🌺 सत्यशोधक आंतरजातीय विवाह अभियान 🌺 🤝 स्वयंसेवक / सहकार्य नोंदणी फॉर्म 🤝 Satyashodhak Intercaste Marriage Initiative मधे सामाजिक समतेसाठी चला, एकत्र येऊया ! जातीय भेदभावमुक्त, समताधिष्ठित आणि बंधुभाव निर्माण करणारा समाज घडवण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे…
Satyashodhak Intercaste Marriage:सत्यशोधक आंतरजातीय विवाह अभियान ;स्वयंसेवक / सहकार्य नोंदणी फॉर्म
15 September 2026
Satyashodhak Intercaste Marriage अभियानात स्वयंसेवक / सहकार्य नोंदणी फॉर्म भरून शेकडोंच्या संख्येने सहभागी व्हा !
🌺 सत्यशोधक आंतरजातीय विवाह अभियान 🌺
Satyashodhak Intercaste Marriage Initiative मधे सामाजिक समतेसाठी चला, एकत्र येऊया !
जातीय भेदभावमुक्त, समताधिष्ठित आणि बंधुभाव निर्माण करणारा समाज घडवण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.
या अभियानाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती, समता आणि बंधुता वाढवण्यासाठी कार्य करण्याचा हा संकल्प आहे.
●Satyashodhak Intercaste Marriage या सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासात आपणही सहभागी व्हा!
आपण कशा स्वरूपात सहकार्य करू शकता?
🔹 स्वयंसेवक म्हणून सामाजिक कार्य
🔹 आंतरजातीय विवाहाबाबत जनजागृती
🔹 सोशल मीडिया व डिजिटल प्रचार
🔹 कार्यक्रम आयोजन व क्षेत्रीय स्वयंसेवा
🔹 सामाजिक / कायदेशीर मार्गदर्शनासाठी सहकार्य
🔹 आपल्या क्षमतेनुसार आर्थिक किंवा इतर स्वरूपातील सहकार्य
स्वयंसेवक / सहकार्य नोंदणी फॉर्म
या अभियानाशी जोडले जाऊ इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक व्यक्तींनी खालील फॉर्म भरून आपली नोंदणी करावी.
● बना स्वयंसेवक / सहकार्य
🔗 नोंदणी फॉर्म खाली पुन्हा दिला आहे.
https://forms.gle/JLcPk5LeRDp3fG9NA
आपला वेळ, कौशल्य, अनुभव आणि सहकार्य सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वाचे आहे.
चला, एकत्र येऊया…
समतेचा विचार पुढे नेऊया! 🌺
✊Satyashodhak Intercaste Marriage Initiative यशस्वी करूयात ●
●Read more 》》》》
Intercaste Marriage Initiative | आंतरजातीय विवाह मार्गदर्शन व नोंदणी

2 Comments