Intercaste Marriage Initiative | आंतरजातीय विवाह मार्गदर्शन व नोंदणी
15 September 2026 Intercaste Marriage Initiative | आंतरजातीय विवाह मार्गदर्शन व नोंदणी | सत्यशोधक विचार Explore करत आहोत. Intercaste Marriage Initiative हा सामाजिक समता, जातीय भेदभाव निर्मूलन आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना प्राथमिक मार्गदर्शन, नोंदणी, सामाजिक सहकार्य, कायदेशीर माहिती आणि आवश्यक ते…
